Submitted by abhandwalkar on Thu, 03/21/2019 - 13:52
रामोशी-बेरड समाज सर्वे फॉर्म.
समाजातील सर्वांना विनंती कि महाराष्ट्रातील बेरड-बेडर,रामोशी समाज ज्या-ज्या गावामध्ये आहेत तेथील समाजाची लोकसंख्या व मतदान संख्या त्याच बरोबर गावातील संपर्क ,ग्रामपंचायत ,सोसायटी ,पं.समिती व जिल्हा परिषद समाजातील सदस्य कोणी असेल या सर्वांची माहिती त्यात भरावी.
सादर माहिती चा उपयोग समितीस समाजाच्या संघटन व राजकीय ताकत प्रत्येक भागामध्ये माहिती व्हावी त्याचबरोबर भविष्यातील योजना राबवणे यासाठी होणार आहे.
टीप : अखिल भारतीय बेरड-बेडर,रामोशी समाज कृती समिती मधील सामील संघटना त्यांची शाखा ,ग्रुप ,बचत गट यांनी आपल्या गावासाठी लवकरात लवकर भरून देणे आहे.