This website is currently under development. ही वेबसाईट सध्या अपूर्ण असून या वर काम सुरु आहे .
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक,क्षत्रिय रामवंशी संघटना - आपल्या संघटने मार्फत रामोशी ,बेरड,बेडर नव्हेच तर इतर समजामधील गरजू विद्यार्थी , खेळाडू व इतर लोकांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटात किंवा अडथळ्यात एक मदतीचा हात दिला जातो. संघटनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तात्काळ मदतीचे नियोजन ही केले जाते. आपली संघटना , ना फायदा ना तोटा स्वरूपाची भूमिका घेऊन गरजू लोकांना मदत करण्याचे ध्येय मनात ठेवून काम करत असते. या कार्य मधून समाज प्रगतशील बनविण्यात एक छोटासा प्रयत्न या मार्फत केला जात आहे. Please read Privacy, disclaimer pages.
Contact us: adyakrantiveerrajeumajinaik@gmail.com
Phone: 9890677914
© Copyright © 2000-2023 Ramoshi.com. All rights reserved. Ramoshi Community Website