नमस्कार __()__, प्रथम संघटनेच्या वतीने आम्ही देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. आपण दिलेला एक छोटासा का होईना पण मदतीचा हात आपल्या संघटने मार्फत थेट गरजू लोकांपर्यत जातो. आपल्या संघटने मार्फत रामोशी ,बेरड,बेडर नव्हेच तर इतर समजामधील गरजू विद्यार्थी , खेळाडू व इतर लोकांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटात किंवा अडथळ्यात एक मदतीचा हात दिला जातो. संघटनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तात्काळ मदतीचे नियोजन ही केले जाते.
आपली संघटना , ना फायदा ना तोटा स्वरूपाची भूमिका घेऊन गरजू लोकांना मदत करण्याचे ध्येय मनात ठेवून काम करत असते. या कार्य मधून समाज प्रगतशील बनविण्यात एक छोटासा प्रयत्न या मार्फत केला जात आहे. तरी आपणांस संघटनेच्या मार्फत समाजासाठी मदतीचा हात पुढे करण्यास विनंती करतो.
Namaskar__()__, Firstly we thank each and every contributor with our heartfelt gratitude.Every small contribution that you make via our community group goes directly to the needy ones.We not only help people from Ramoshi, bedar ,berad community but also people from other all communities who are students ,athletes or any other person struggling in their life. We arrange various donation programs around the year and also emergency fund raiser activities for emergency needs. Our community works on ‘no profit, no loss’ basis and works with vision to help needy people to build a strong society thus helping to contribute towards nation building in bigger cause. We urge you to please come forward and donate . Even a small help will make a big difference in someone’s life.
How to donate
QR कोड स्कॅन करून देणगी देताना खालील प्रमाणे पेमेंट होईल .
१. तुम्ही phoneपे /googlepay /bhim/paytm वापरून कोड स्कॅन करा.
२. कोड स्कॅन केल्या नंतर तुमच्या app मध्ये नाव आणि नंबर वेबसाईट वरील QR कोड वर असणाऱ्या नाव आणि नंबर बरोबर जुळणारा असला पाहिजे. जर नाव आणि नंबर जुळणारा नसेल तर पुढे जाऊ नका . पेमेंट करू नका.
३. जर नाव आणि नंबर जुळणारा असेल तर तुमच्या aap(phoneपे /googlepay /bhim/paytm) मध्ये तुमचे पासवर्ड टाकून पेमेंट करा .
QR कोड द्वारे पेमेंट /देणगी करताना त्या संदर्भात होणारे फ्रॉड टाळण्यासाठी खालील सूचना :
१. वेबसाईट वरून कोड स्कॅन करताना तुम्हाला कोणता ही otp येणार नाही किंवा मागितला जाणार नाही.
२. otp साठी कोणता ही कॉल येणार नाही किंवा कोणीही कॉल करून देणगी मागणार नाही.
३. संघटने कडून जर कोणी देणगी देण्यास कॉल करत असेल तर त्याची पडताळणी करा. आपल्या watsapp ग्रुप वर एकदा ओळख विचारून घ्या.
४. QR कोड स्कॅन करण्यासाठी कोणाकडून ही watsapp इत्यादी वरून दिला जाणार नाही.
बँक ट्रान्सफर
बँक ट्रान्सफर करण्यासाठी आपण चेक द्वारे खाली दिलेल्या बँक खात्यावर देऊ शकता.
संघटना किंवा संघटनेचे कोणतेही कार्यकर्ते कोणाशीही आर्थिक व्यवहार online /email /watsapp कॉल द्वारे करत नाही. जर कोणता उपक्रम राबवायचा असेल तर आर्थिक उपक्रम वयक्तिक भेटून चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जातो. जर कोणी संघटनेचे नाव घेऊन /वापरून आपल्याशी आर्थिक व्यवहार किंवा वस्तू देणे /घेणे बद्दल व्यवहार करत असेल तर अश्या व्यक्तींपासून सावध रहा . तुमच्या सोबत झालेल्या अनोळखी व्यक्ती सोबत परस्पर आर्थिक व्यवहारास किंवा त्या नंतर झालेले आर्थिक नुकसान झाल्यास संघटना कोणत्या ही रित्या जबाबदार राहणार नाही. नोंद असावी.
Bank Transfer
बँक माहिती
बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : टिळक रोड , पुणे
UPI Transfer
Note: If you face any issue while transferring money or have any questions then please call on : 7038888609